Rain Canva
गोवा

Goa Rain Update: राज्यात तीन दिवस ‘यलो अलर्ट’; सर्वाधिक पाऊस सांगेत

Goa Monsoon: राज्यात रविवारी अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे राज्यात रविवारी अनेक ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. वेधशाळेने ५ ते ८ तारखेपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

रविवारी सायंकाळी साडेआठपर्यंत मागील २४ तासांत सर्वाधिक पाऊस सांगेत झाला. वेधशाळेने तीन दिवस सलग ‘यलो अलर्ट’ दिला असला तरी कधीही हवामान बदलामुळे इशारा बदलला जाऊ शकतो. गेल्या २४ तासांतील पावसाची आकडेवारी मिलीमीटरमध्ये अशी : म्हापसा ५०.४, पेडणे ४२.४, फोंडा ३८, पणजी ५५.६, जुने गोवे ६०.२, साखळी ६३.२, वाळपई ५९.२, काणकोण ७८.०, दाबोळी ३१.८, मडगाव ४२.०, मुरगाव ४९.६, केपे ७०.४, सांगे ८४.०.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: नाकर्ते वीज खाते

Goa Politics: तुम्हीच वेळ ठरवून बैठकीला हजर रहा! परब यांचे नमते, वीरेशना संयत आवाहन

Goa Monsoon Preparedness: 9 मिनिटांत आपत्काल मदत! मुख्यमंत्र्यांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, 172 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Viral News: चहा-कॉफी नाही, ही तरुणी रोज सकाळी उठून पिते 'पेट्रोल'; कारण ऐकून डॉक्टरही चक्रावले!

Goa Politics: 'आप'चे गोवा सहप्रभारी सिंगला 'ईडी'कडून अटक; मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीसह गोव्यात झडती, अनेक आरोप

SCROLL FOR NEXT