Xavier's Football Championship in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Sports News: झेवियर्सला फुटबॉलमध्ये विजेतेपद

अंतिम लढत : केपे महाविद्यालयावर पेनल्टी शूटआऊटद्वारे मात

दैनिक गोमन्तक

पणजी: म्हापशाच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाने गोवा विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुष फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद मिळविले. चुरशीच्या अंतिम लढतीत त्यांनी केपे सरकारी महाविद्यालयावर पेनल्टी शूटआऊटद्वारे 8-7 फरकाने मात केली.

(Xavier's Football Championship in goa)

स्पर्धेतील अंतिम सामना बुधवारी नावेली येथील रोझरी मैदानावर झाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल नोंदविण्यात अपयश आले.

बक्षीस वितरण सोहळ्यास मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाचे कार्यवाहक प्राचार्य डॉ. अनन्य दास, नावेली पॅरीश प्रिस्टचे सहाय्यक फादर डायलन डिकॉस्ता, केपे सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉयदीप भट्टाचारजी, सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्रशासक फादर अंतोनियो सलेमा यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Gas Cylinder Shortage: कुणी गॅस देता का गॅस? राज्यात सिलिंडरचा तुटवडा, कळंगुटसह अनेक भागांत ग्राहकांच्या रांगा; हॉटेल व्‍यवसाय संकटात

Sanjeevani Sugar Factory: ‘संजीवनी’साठी घोषणा झाली, अंमलबजावणी होणार का?

Rashi Bhavishya: काही राशींना मोठ्या संधी, तर काहींनी घ्यावी सावधगिरी; राशिभविष्य काय देतंय संकेत? वाचा..

Querim Ponda: सफर गोव्याची! 4 डोंगरांनी वेढलेले, निसर्गाचा वरदहस्त लाभलेले 'केरी-फोंडा'

Goa School Academic Calender: 'विद्यार्थ्यांनो लक्ष द्या'! गोव्यात 1 एप्रिलपासून वाजणार शाळेची घंटा; नवीन शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT