Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: गोव्यात अपघातसत्र सुरुच; बार्शेत महिलेचा मृत्यू, उसगावात एक गंभीर

Goa Accident: गोव्यात अपघातांचे सत्र सुरुच असून. आज राज्यात तीन विविध अपघातात एकाचा मृत्यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident

राज्यात अपघातांचे सत्र सुरूच असून बार्शे येथे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात काणकोण येथील एक 55 वर्षीय महिला ठार झाली. सदर महिला दुचाकीवर मागे बसली होती.

तिस्क उसगाव येथे झालेल्या अन्य एका अपघातात भाजीपालावाहू टेम्पो आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातात जीपचालक गंभीर जखमी झाला आहे. संजीवनी सहकारी साखर कारखान्याजवळ सदर अपघात आज सकाळी झाला.

यात जीपच्या दर्शनी भागात्रा चक्काचूर झाला असून गाडीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करावे लागले. गोमेकॉ इस्पितळात गंभीर जखमी चालकावर उपचार सुरू आहेत.

Goa Accident
Goa Accident

म्हापशात ब्रेक फेल झाल्याने कार पलटी

म्हापसा - हाऊसिंग बोर्ड रस्त्यावर कारचा ब्रेक फेल झाल्याने कार पलटी झाली. या अपघातात कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT