Banyan Tree Collapsed In Bicholim Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: शेकडो वर्षापूर्वीचे झाड कोसळून अपघात, चार तासांपासून कारमध्ये अडकली महिला; तिघांना बाहेर काढण्यात यश

Goa Weather Update: हवामान खात्याने गोव्यात सोमवारी रेड अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Pramod Yadav

गोव्यात गेल्या आठवड्यांपासून मुसळधार पावसामुळे अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. डिचोलीत जुन्या बसस्थानकावर रविवारी शेकडो वर्षापूर्वीचे वडाचे झाड कारवर कोसळून अपघात झाला.

कारमध्ये असलेल्या चारपैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून, आणखी एका महिलेला तीन तासांपासून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Banyan Tree Collapsed In Old Bus Stand Bicholim Goa

डिचोली जुना बसस्थानकावर सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. वडाचे झाड जुने असून ते हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Rescue Operation In Progress

राज्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरु असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत.

Women Trapped Inside Car

हवामान खात्याने सोमवारी (१५ जुलै) पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादाचा भडका, मयेत सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; संशयिताला बेड्या

आपल्या गोव्याचा विचार करता, 'शून्य कचऱ्या'कडे वाटचाल करण्याची आज गरज स्पष्ट जाणवते..

Goa Opinion: ‘प्रभु व्हायोलेटा’ प्रकरणातून निर्माण झालेले नवे प्रश्न

Kapileshwari: सफर गोव्याची! देवकृपेने समृद्ध असलेले, छोटेसे गाव 'कपिलेश्वरी'

Goa Opinion: राज्यात मुली, महिला सुरक्षित आहेत का?

SCROLL FOR NEXT