Rape Dainik Gomantak
गोवा

लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार

सासष्टी तालुक्यातील 30 वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार

गोमन्तक डिजिटल टीम

लग्नाचे आमिष दाखवून 30 वर्षीय विवाहित महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच, आरोपीने महिलेचे दागिने देखील चोरी केले. सासष्टी तालुक्यात ही घटना घडली.

याप्रकरणी कोलवा (Colva Police) पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीविरोधात बलात्कार आणि चोरीच्या आरोपाखाली गुन्हा नोंद केला आहे. 30 वर्षीय पीडित महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित घटस्फोटीत असून 2019 च्या दरम्यान तिचा या युवकाशी संबंध आला. त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून 2021 पर्यंत तिच्याशी संबंध ठेवले. नंतर तिच्याकडून सोन्याचे दागिने मागून घेऊन ते परत केलेच नाहीत, असे त्या विवाहितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

देशाला हादरवून सोडणाऱ्या 2025 मध्ये गोव्यात घडलेल्या तीन घटना

Arambol: '..अन्यथा सचिवालयावर धडक मोर्चा नेऊ'! हरमलवासीयांचा इशारा; जमीन रूपांतरणाविरिद्ध आवळली मूठ

Goa Politics: खरी कुजबुज; सुदिनराव-गोविंद गावडे एकत्र येणार?

Ponda By Election: "फोंड्यात आमचा रितेश नाईकनाच पाठिंबा"! ढवळीकरांची ठाम भूमिका; भाटीकरांच्या पक्ष प्रवेशाबाबत केले मोठे विधान

Goa Zilla Panchayat: उत्तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्ष उपाध्‍यक्षांची नावे जाहीर; 7 जानेवारीला घेणार पदांचा ताबा

SCROLL FOR NEXT