Wild boar Trapped in Well Dainik Gomantak
गोवा

Rescue Operation: विहिरीत पडलेल्या रानटी डुक्कराला तर, नाल्यात अडकलेल्या गायला जीवदान

Rescue Operation: नारोजे यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत पडलेल्या डुक्कराला सुखरुप बाहेर काढले.

Pramod Yadav

पणजी: आश्वे, मांद्रे येथे विहिरीत पडलेल्या रानटी डुक्कराला वाचविण्यात गोवा वन विभागाच्या खात्याला यश आले आहे. दुसरीकडे कुडचडे येथे नाल्यात अडकलेल्या गायला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सुखरुपपणे बाहेर काढले आहे.

Wild boar Trapped in Well

आश्वे मांद्रे येथे एका विहिरीत रानटी डुक्कर पडले. याची माहिती वन विभागाचा गार्ड संदीप नारोजे यांना मिळाली. नारोजे यांच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीत पडलेल्या डुक्कराला सुखरुप बाहेर काढले.

काकोडा - कुडचडे येथे एका नाल्यात गाय अडकून पडल्याची घटना समोर आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. रिकी होर्णेकर, सुमित नाईक आणि संतोष पर्वतकर यांनी पहाटे हे बचावकार्य करत. गायीला सुखरुप बाहेर काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

Goa Water Metro Project: 'प्रकल्प नेमका कुणासाठी?' वॉटर मेट्रोच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT