Wall Collapsed in Goa Mansher Dainik Gomantak
गोवा

Wall Collapses At Mansher: बघताक्षणीच घर कोसळले; प्रसंगावधानामुळे कुटुंब सुखरुप

Wall Collapsed in Goa: घराचा एक भाग कोसळल्यानंतर आता केवळ अर्धा भाग शिल्लक आहे

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: मांशेर, डोंगरी येथे येथील घन:श्याम हळर्णकर यांच्या घराची भिंत कोसळणार असा अंदाज येताच त्यांच्या सुनेने आजोशी-मंडूरचे सरपंच प्रशांत नाईक यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली आणि इतर कुटुंबीयांना तत्काळ बाहेर काढले. त्यानंतर काही मिनिटांत छत कोसळले आणि मोठी दुर्घटना टळली, असे प्रत्यक्षदर्शी प्रशांत नाईक यांनी सांगितले.

या घटनेत हळर्णकर कुटुंबाचे किमान ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. घराचा एक भाग कोसळल्यानंतर आता केवळ अर्धा भाग शिल्लक आहे, परंतु तो देखील जीर्ण स्थितीत असल्याने पुढे काहीही घडू शकते.

आम्हाला गणेश चतुर्थी सुद्धा साजरी करणे कठीण झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून आम्हाला अाशा असून आपत्ती व्यवस्थापन निधीतून आम्हाला मदत करावी, असे घन:श्याम यांचे पुत्र संजय हळर्णकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT