Vijai Sardedai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardedai: मेडिकल कॉलेजचे 'एम्स'मध्ये रूपांतर करा; खासगी लोकांना चालवायला देऊ नका!

विजय सरदेसाईं यांची मागणी, दिगंबर कामत यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

Akshay Nirmale

Vijai Sardedai: दिगंबर कामत यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय प्रकल्प सुरू केला होता. सरकारने कोट्यवधी रुपये खर्चून झाल्यानंतर आता हे रूग्णालय मेडिकल कॉलेजसाठी खासगी संस्थेला सरकारला का द्यायचे आहे, असा सवाल फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

आमदार सरदेसाई यांच्या हस्ते रविवारी फातोर्डातील नागरिकांना 2000 फळझाडे व औषधी झाडांचे वाटप करण्यात आले. वृक्षलागवही करण्यात आली. या वेळी ते बोलत होते.

सरदेसाई म्हणाले, खासगी संस्था मेडिकल कोलाज चालवणार आहे. सरकारलाच हे हवे आहे. याबाबत दिगंबर कामत यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. एकीकडे मोदी संपूर्ण देशात एम्स सुरू करत आहेत. पण गोवा सरकार त्याच्या अगदी उलट काम करत आहे. ते वैद्यकीय कॉलेज चालविण्यासाठी खाजगी संस्थांना सरकारी मालमत्ता देत आहे.

ते म्हणाले, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे मेडिकल कॉलेजऐवजी एम्समध्ये रूपांतर करा. मेडिकल कॉलेजची मागणी कुणी केलीच नव्हती. ना लोकप्रतिनिधींनी ना लोकांनी. दक्षिण गोव्यातील लोकांना मेडिकल कॉलेज नको. एम्ससारख्या संस्थामध्ये असलेल्या चांगल्या आरोग्य सुविधा हव्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI: रोहित शर्मा-शुभमन गिल करणार ओपनिंग, नंबर-3 वर विराट कोहली; वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडेसाठी भारताची Playing XI समोर

DA Hike: 64 टक्के महागाई भत्ता झाल्यास पगारात किती वाढ होणार? 18,000 ते 56,100 बेसिकवर पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Miramar Beach Clash: व्यवसायाच्या जागेवरून वाद अन् थेट हाणामारी; मिरामार समुद्रकिनाऱ्यावर दोन गट आमनेसामने, 8 जणांविरुद्ध गुन्हा

Goa Electric Bus: नवीन इलेक्ट्रिक बसगाड्या घेण्याचा प्रस्ताव रद्द, सरकारकडे आणखी डिझेलवरील बसगाड्यांची मागणी- उल्हास तुयेकर

धक्‍क्‍यांच्‍या विस्‍ताराचा प्रस्‍ताव नाही! 'एमपीए'चे 'एनजीटी'ला पत्र; 11 दशलक्ष टनांपर्यंतच कोळसा हाताळणी

SCROLL FOR NEXT