Goa News|Vijay Sardesai in Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Budget Session 2023-24: वीज खात्यालाही भ्रष्टाचाराचे ग्रहण : विजय सरदेसाई

इ-वाहन अनुदानावरून अतिरिक्त रकमेची मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Budget Session 2023-24: वीज खात्यातील अक्षय ऊर्जा (ग्रीन पॉवर) हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान देण्यासाठी वीज खात्यातील अधिकारी ग्राहकांकडून लाच मागत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी आज विधानसभेत केला. याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारकडून अक्षय उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सवलत देण्याचे निर्देश आहेत. परंतु या सवलतीसाठी खात्यातील काही कर्मचारी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करतात, असा आरोप सरदेसाईंनी केला.

याबाबत वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, ‘कोणी पैशांची मागणी करत असेल तर आपल्याकडे तक्रार नोंदवावी किंवा हीच तक्रार समजून चौकशीही केली जाईल.’

पणजी 2024 पर्यंत सोलर सिटी

केंद्र सरकारच्या सोलर सिटी अंतर्गत पणजीची निवड ‘सोलर सिटी’ योजनेसाठी झाली आहे. 2024 पर्यंत पणजीसाठी लागणारी वीज शहरातच ‘अक्षय ऊर्जा’मार्फत तयार करण्यात येईल.

यासाठी राज्यातील सरकारी आस्थापनावर सौरऊर्जेचे 150 पॅनल उभारण्यात येतील, अशी माहिती वीजमंत्र्यांनी अधिवेशनात दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT