Vice President Jagdeep Dhankhar Suprise Visit to Goa University DIP
गोवा

Vice President Goa University Visit: उपराष्ट्रपतीची गोवा विद्यापीठाला सप्राईज भेट, स्वच्छतेचा घेतला आढावा

उपराष्ट्रपती अचानक आल्याने विद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

Pramod Yadav

Vice President Jagdeep Dhankhar Goa Visit: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सांगता समारंभाला हजेरी लावण्यासाठी आलेल्या देशाचे उप-राष्ट्रपती जगदीप धनकड यांनी गोवा विद्यापीठाला अचानक भेट दिली. यावेळी धनकड यांनी विद्यापीठातील स्वच्छतेचा आढावा घेतला.

उपराष्ट्रपती अचानक आल्याने विद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

Vice President Jagdeep Dhankhar Suprise Visit to Goa University

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड गोव्यात आयोजित 37 राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारंभात हजेरी लावण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी काही वेळ काढत अचानक गोवा विद्यापीठाला भेट दिली.

यावेळी त्यामुळे विद्यापीठ परिसरातील आणि कार्यालयातील स्वच्छतेचा आढावा घेतला.

यावेळी उपराष्ट्रपकती यांच्यासोबत गोव्याचे राज्यपाल पी. एस. पिल्लई आणि गोवा विद्यापीठाचे कुलगुरू हरिलाल बी मेनन उपस्थित होते.

उपराष्ट्रपतीने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या सांगता समारंभाला हजेरी लावली, गोव्याने स्पर्धेचे केलेले आयोजन आणि त्यासाठी केलेल्या उत्तम नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. गोव्यातील क्रीडाच्या पायभूत सुविधांचा राज्यातील खेळाडूंना फायदा होईल असेही धनकड यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda College: कॉलेज कॅम्पसमध्ये नग्न अवस्थेत चालवत होता बाईक, विद्यार्थ्यांनी दिला चोप; फोंड्यातील धक्कादायक घटना

Zubeen Garg Death: मनोरंजन विश्वात खळबळ, प्रसिध्द गायकाचं उपचारादरम्यान मूत्यू; स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता अपघात

Sudan Drone Attack: सुदानमध्ये क्रूरतेचा कळस! अल-फाशर येथील मशिदीवर ड्रोन हल्ला; 75 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

...तर सोमवारी गोवा बंद! आंदोलकांचा सरकारला अल्टीमेटम, मास्टरमाईंड शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Post Office Scheme: सुरक्षित पैसा, जबरदस्त परतावा! पोस्टाची 'ही' योजना तुम्हाला बनवते 'लखपती'; बिना रिस्क 15 लाखाहून अधिक मिळवण्याची संधी

SCROLL FOR NEXT