Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News : वाडे तलावाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच

Vasco News : नवेवाडे येथे २०० केव्ही वितरण ट्रान्सफॉर्मरच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक विनोद कीनळेकर, वीज अभियंते, व इतर अधिकारी उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News :

वाडे तलाव प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम तसेच नवे वाडे परिसराचे सुशोभीकरण हे प्रकल्प लवकरच राबवण्यात येणार आहेत. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी यासंदर्भात घोषणा केली.

नवेवाडे येथे २०० केव्ही वितरण ट्रान्सफॉर्मरच्या उद्‍घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक विनोद कीनळेकर, वीज अभियंते, व इतर अधिकारी उपस्थित होते.

गुदिन्हो यांनी सांगितले की, वाडे तलावात उन्हाळ्यात माशांचे मृत्यू रोखण्यासाठी पाण्याचा प्रवाह सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल.

तसेच सुशोभीकरण व रोषणाई करण्यात येईल. नवे वाडे येथील पोलिस चौकी असलेली जुनी इमारत पाडण्यात येईल. बस स्टॉपवर नवीन स्वच्छतागृह बांधण्यात येईल. नवीन रेल्वे ओव्हरब्रीज पूर्ण झाल्यानंतर स्वच्छतागृह, बगीचा आदी उभारण्यात येईल. या परिसरात पोलिस चौकीसाठी नवी जागा उपलब्ध करण्यात येईल, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT