Vasco-Nizamuddin Express Dainik Gomantak
गोवा

वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेस बेळगावमध्ये आता 10 मिनिटे थांबणार

दिल्लीला बेळगावमधून तरकारी माल तसेच इतर साहित्याची वाहतूक केली जाते.

दैनिक गोमन्तक

दिल्लीतून (Delhi) वास्कोला जाणारी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (Vasco-Nizamuddin Express) रेल्वे 18 ऑक्टोबरपासून बेळगाव (Belgaum) स्थानकावर 10 मिनिटे थांबणार आहे. दिल्लीला बेळगावमधून तरकारी माल तसेच इतर साहित्याची वाहतूक केली जाते. परंतु याआगोदर बेळगावमध्ये केवळ 5 मिनिटे रेल्वे थांबत असल्याने माल चढविणे किंवा उतरविणे गैरसोयीचे होत होते. त्यामुळे हा रेल्वेच्या थांबण्यातील कालावधी आता वाढवून 10 मिनिटांचा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, वास्को निजामुद्दीन ही रेल्वे सायंकाळी 7.25 वा. बेळगाव स्थानकात दाखल होऊन 7.35 वाजता दिल्लीकडे रवाना होणार आहे. तर वास्को निजामुद्दीन रेल्वे रात्री 12.50 वा. बेळगावमध्ये दाखल होऊन रात्री 1 वा. वास्कोकडे रवाना होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Liquor Policy Case: कथित दारु घोटाळ्यातून अरविंद केजरीवाल अन् मनीष सिसोदिया यांची निर्दोष मुक्तता; दिल्ली न्यायालयाचा सीबीआयला मोठा दणका

Valpoi: 'वाळपई नवोदय'च्या कुंपणाचे काम सुरू, 3.37 कोटींचा खर्च अपेक्षित; पालकांच्या न्यायालयीन लढ्याला मोठे यश

Arpora Nightclub Fire: हडफडे दुर्घटनेप्रकरणी 13 जणांवर तब्बल 4,150 पानांचे दोषारोपपत्र; 305 साक्षीदारांचे नोंदवले जबाब

History: पोर्तुगीजांचे षड्यंत्र अन् शिवरायांचा गनिमी कावा; गोव्याचा 'भारतीय चेहरा' जपण्यासाठी दिलेला ऐतिहासिक लढा

'तारीख पे तारीख' आता पुरे! भारतीय न्यायव्यवस्थेला 'सिंगापूर पॅटर्न'ची गरज का?- संपादकीय

SCROLL FOR NEXT