Shivani Rajawat Case 
गोवा

Shivani Rajawat Case: वास्को दुहेरी जळीत प्रकरण! आरोपी अनुरागच्‍या कोठडीत सहा दिवसांनी वाढ

अनुराग सिंगने मडगावच्‍या दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून हा अर्ज 15 जानेवारी रोजी सुनावणीस येणार आहे

दैनिक गोमन्तक

Shivani Rajawat Case: शिवानी राजवत (26) व तिची आई जयदेवी चौहान (50) यांच्या मृत्युप्रकरणी वास्‍को पोलिसांनी अटक केलेल्‍या अनुराग सिंग राजवत याला आज वास्को न्‍यायालयासमोर हजर केले असता, त्‍याच्‍या पोलीस कोठडीचा रिमांड आणखी सहा दिवसांनी वाढवून दिला.

अनुराग सिंगने मडगावच्‍या दक्षिण गोवा सत्र न्‍यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून हा अर्ज 15 जानेवारी रोजी सुनावणीस येणार आहे. अनुराग सिंगवर हेतूपरस्पर आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपली पत्नी शिवानी व सासू जयदेवी यांचा खून केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अनुराग सिंगवर हेतूपरस्पर आणि नियोजनबद्ध पद्धतीने आपली पत्नी शिवानी व सासू जयदेवी यांचा खून केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तर अनुराग सिंगच्या आईलाही आरोपी करण्यात आले आहे. आज शुक्रवारी सुनावणी झाली असता सरकारी वकिलांकडून म्हणणे सादर करण्यासाठी वेळ देण्याची मागणी करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT