चोर्ला घाट आणि केरी सत्तरी परिसरात पाणी Dainik Gomantak
गोवा

Goa: घोटेली गाव पुराच्या छायेखाली, वाळवंटी नदी धोक्याच्या पातळीवर

घोटेली 2 (Ghoteli 2) येथील नदीवरील पूल हे घोटेलीत पुराचे कारण असून आज या पुलाला लागून पाणी वाहत आहे.

दैनिक गोमन्तक

पर्ये : चोर्ला घाट आणि केरी सत्तरी परिसरात आज सकाळ पासून पावसाने थैमान माजवले असून घोटेली 2 गाव वाळवंटी नदीच्या( river valvonti ) पुराच्या छायेखाली आहे. घोटेली 2 (ghoteli 2) येथील नदीवरील पूल हे घोटेलीत पुराचे कारण असून आज या पुलाला लागून पाणी वाहत आहे. आज संध्याकाळी पर्यत पावसाचा जोर असाच राहिल्यास पुलावरून पाणी गावात शिरून घोटेली गावात पूर येऊ शकतो. (Valvonti river in Goa has been flooded)

मागच्या वर्षी असाच जोरदार पावसामुळे वाळवंटी नदीचे पाणी घोटेली गावात घुसले होते त्यामुळे लोकांची मोठी तारांबळ उडाली होती. तसेच काही लोकांच्या घरामध्ये पाणी घुसल्याने मोठी आर्थिक नुकसान झाली होती. आता सद्य असाच पाऊस पडत असल्याने मागील वर्षांची पुनरावृत्ती होती की काय या भीती इथले ग्रामस्थ आहे.

वाळवंटी धोक्याच्या पातळीवर

दरम्यान आज दिवसभर मुसळधार पाऊस पडत वाळवंटी नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. सद्य या नदीने नदी बाहेर फुटून शेती बागायतीतून वाहत आहे. दरम्यान सकाळी 8 ते 12 या चार तासात सुमारे 30 mm पाऊस झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT