Margao KTC Bus Stand Dainik Gomantak
गोवा

मडगाव KTC बस स्थानकाजवळ गळफास घेऊन एकाची आत्महत्या

आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओखळ पटली नसून, पोलीस घटनास्ठळी दाखल झाले आहेत.

Pramod Yadav

मडगाव KTC बस स्थानकाजवळ गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बस स्थानकाजवळ बंद असलेल्या टी स्टॉलमध्ये ही घटना घडली आहे. आज (शुक्रवारी, दि.21) सकाळी ही घटना उघडकीस आली आत्महत्या केलेल्या व्यक्तीची ओखळ पटली नसून, पोलीस घटनास्ठळी दाखल झाले आहेत.

(वृत्त आत्ताच हाती आले असून आम्ही अपडेट घेत आहोत...)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्डने बाल्कनीतून घेतली उडी; पाहा व्हिडिओ

Virat Kohli Debut: रन मशीन, चेस मास्टर... आजच्याच दिवशी क्रिकेट विश्वाला मिळाला 'किंग', 17 वर्षांच्या प्रवासातील विराटचे 3 'सुवर्ण क्षण'

Budget Friendly India Tour: दिल्ली, गोवा, जयपूर...14 दिवसांत भारत दर्शन; कसा कराल बजेटफ्रेन्डली प्रवास? वाचा प्लॅन

Viral Video: "असले मित्र नको रे बाबा!" धोकादायक मस्करीचा व्हिडिओ व्हायरल; त्याची 'ही' अवस्था पाहून नेटकरी संतप्त

Operation Sindoor: पाकिस्तानच्या ‘पळपुट्या' नौदलाची पोलखोल! ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नौका ग्वादर बंदरात लपवल्या; सॅटेलाईट फोटोंमधून खुलासा

SCROLL FOR NEXT