Goa Tourism Projects Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Projects: 'टाऊन स्क्वेअर'ची मंत्र्यांकडून पाहणी, पर्यटन विकासासाठी केंद्राच्या सहकार्याची ग्वाही

Porvorim Town Square Project: केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी गोवा दौऱ्यादरम्यान राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांचा आढावा घेतला.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू तसेच पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी गोवा दौऱ्यादरम्यान राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन प्रकल्पांचा आढावा घेतला.

पर्यटन विभागाचे सचिव संदीप जॅकीस, पर्यटन संचालक केदार नाईक, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, पर्यटन मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी शॉन मेंडिस तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पर्वरी येथील टाऊन स्क्वेअर प्रकल्पाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सामाजिक संवाद, सांस्कृतिक उपक्रम आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी विकसित करण्यात येत असलेला हा प्रकल्प राज्यातील एक महत्त्वाकांक्षी नागरी उपक्रम मानला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanpur Plane Crash: कानपूरमध्ये मोठी विमान दुर्घटना! पायलट अन् सह-पायलटचा जागीच मृत्यू; परिसरात खळबळ VIDEO

Goa Police: पोलिसांचा धाक हवा, भीती नको! मायणा-कुडतरीपासून-फोंड्यापर्यंतच्या घटनांनी 'खाकी'च्या कार्यपद्धतीवर गंभीर सवाल

BCCIचा मोठा निर्णय! सेहवाग, द्रविडच्या सुपुत्रांची टीम इंडियात ग्रँड एन्ट्री; संघाची धुरा कोणाच्या हाती?

Tilari Canal: तिळारी कालव्याच्या रखडलेल्या कामाला अखेर गती! गोवा देणार 75 टक्के निधी तर महाराष्ट्राचा 25 टक्के वाटा; 1 सप्टेंबरपासून पाणीपुरवठा

VIDEO: 10व्या मजल्यावरुन थेट मृत्यूच्या दाढेत, पण... 24 वर्षीय नवविवाहितेचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार व्हायरल; मुंबईतील चक्रावणारी घटना

SCROLL FOR NEXT