Nitin Gadkari Dainik Gomantak
गोवा

Nitin Gadkari: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात दाखल

माविन गुदिन्हो यांनी मंत्री नितीन गडकरी यांचे केले स्वागत

दैनिक गोमन्तक

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी आज गोवा दौऱ्यावर असून ते नुकतेचं गोवा राज्यातील दाबोळी विमानतळावर दाखल झाले आहेत. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.

(Union Minister Nitin Gadkari lands in Goa on a private visit)

मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे गोव्याच्या दोबाळी विमानतळावर खासगी दौऱ्याच्यानिमित्ताने दाखल झाले आहेत. त्यांचा हा दौरा ही किती दिवस आहे. याबाबत माहिती मिळाली नसली तरी वाहतुक मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले आहे. अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Art Exhibition: 'स्टिल/गोवा'मधून दिसणार गोव्याची अनोखी कहाणी; 1994 ते 2004 चा काळ छायाचित्रांतून जिवंत

Surya Gochar 2026: प्रेमसंबंधात गोडवा अन् करिअरसह व्यवसायात भरभराट! सूर्याचं धमाकेदार गोचर; 5 राशींचं उजळणार नशीब

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

SCROLL FOR NEXT