Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: 'म्हादई'च्या प्रवाह निर्मितीला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी दिली माहिती

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब

गोमंतक ऑनलाईन टीम

Mahadayi Water Dispute: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज, बुधवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत म्हादईचा प्रवाह निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

मंत्री शेखावत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, या निर्णयामुळे म्हादई पाणी विवाद लवादाच्या निवाड्याचे आणि निर्णयांचे पालन, अंमलबजावणी करणे शक्य होईल. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधून वाहणाऱ्या म्हादई नदीच्या पाणी वाटपावरून वाद आहे.

या तिन्ही राज्यांमध्ये परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा निर्माण करण्यासाठीही हा निर्णय मदत करेल. त्यामुळे या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी या प्रदेशातील जलस्त्रोतांचा योग्य वापर सुनिश्चित होईल, असेही शेखावत यांनी म्हटले आहे.

(सविस्तर बातमी देत आहोत)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Opinion: दिवाळी म्हणजे काय, 'नरकासुर का?' असे एकाने विचारले; लोप होण्याच्या मार्गावरील वारसा

Horoscope: अद्भुत त्रिग्रही योग! 'या' राशींना दिवाळीत मिळणार आनंदवार्ता; सुटणार मोठी समस्या

C K Nayudu Trophy: गोव्याला मोठा फटका! पहिल्याच लढतीत पराभव; झारखंडचा 113 धावांनी एकतर्फी विजय

T20 Cricket Tournament: शेवट गोड! गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंची दिवाळी, आसामवर केली मात

Goa Politics: "हे 33 नरकासुर गोवा जाळतील", श्रीकृष्ण विजयोत्सवात विरोधी पक्षांची वज्रमुठ; सत्ताधारी पक्षासमोर मोठे आव्हान?

SCROLL FOR NEXT