Uncle stabbed his niece in stomach Dainik Gomantak
गोवा

मामानेच खुपसला भाचीच्या पोटात सुरा!

दारूच्या नशेत असलेला माणूस सगेसोयरे, चांगलं वाइट, सगळच विसरून जातो. अशीच एक धक्कादायक घटना गोव्यातील नावेली येथे घडली आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: दारूच्या नशेत असलेला माणूस सगेसोयरे, चांगलं वाइट, सगळच विसरून जातो. अशीच एक धक्कादायक घटना गोव्यातील नावेली येथे घडली आहे. दारूच्या नशेत मामाने भाचीच्या पोटात सुरा खुपसून गंभीररीत्या जखमी केल्यानंतर स्वतःच पोलिसात जाऊन या घटनेची माहिती दिली.

या प्रकरणी संशयित शरीफ शेख (वय 45) यास मडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून या हल्ल्यात जखमी झालेल्या जेनिफर कलहट्टी (वय 20) हिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. ही घटना काल नावेली येथे घडली.

काल दुपारी दारूच्या नशेत असलेल्या शरीफ शेख याच्याकडे क्षुल्लक कारणावरून जेनिफरचा वाद झाला. या वादात रागाच्या भरात शरीफने जेनिफरच्या पोटात सुरा खुपसून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या जेनिफरला त्वरित जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण नंतर तिची प्रकृती खालावत चालल्याने तिला गोमेकॉत हलविण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

SCROLL FOR NEXT