Mandovi Accident 
गोवा

Mandovi Accident: मांडवी नदीत पडलेल्या दुचाकी चालकाच्या शोधासाठी नौदलाची मदत, कार चालक ताब्यात

Mandovi Accident: दुचाकी चालकाचे शोधकार्य अद्याप सुरु असून, त्याचे हेल्मेट मिळाले आहे.

Pramod Yadav

Mandovi Accident

मांडवी पुलावर झालेल्या कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकी चालक मांडवी नदीत कोसळला. नदीत पडलेल्या दुचाकी चालकाचा शोध अद्याप लागला नसून, चालकाचा शोध घेण्यासाठी नौदलाची मदत घेतली जात आहे.

भरधाव कारने ओव्हरटेक करताना दुचाकीला धडक दिली यात दुचाकी चालक नदीत पडला. पणजी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले आहे.

मांडवी पुलावर सायंकाळी सहाच्या सुमारास कार आणि दुचाकीचा अपघात झाला. कारने धडक दिल्याने दुचाकी चालक मांडवी नदीत कोसळला. दुचाकी चालकाचे शोधकार्य अद्याप सुरु असून, त्याचे हेल्मेट मिळाले आहे.

दुचाकी चालकाचा अद्याप सुगावा न लागल्याने यासाठी आता नैदलाची मदत घेतली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shukra Gochar: धन अन् ऐश्वर्याचा कारक शुक्र बदलणार चाल! 4 राशींचे सुखाचे दिवस संपून आव्हानांचा काळ सुरु; आर्थिक बजेट बिघडणार

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

SCROLL FOR NEXT