Opa Junction Accident Dainik Gomantak
गोवा

Opa Junction Accident: ओपा जंक्शन येथे विचित्र अपघात; दोन कंटेनर ट्रकच्या धडकेत दुचाकीचेही नुकसान

सुदैवाने कुणीही जखमी नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

Opa Junction Accident Goa: गोव्यातील ओपा जंक्शन येथे बुधवारी दुपारी विचित्र अपघात झाला. येथील रस्त्यात वळणावर दोन कंटेनर ट्रक एकमेकांना धडकले. यावेळी कंटेनर शेजारून चाललेल्या दुचाकी मोपेडला कंटेनरची धडक बसली. सुदैवाने या अपघातात कुणीही मृत वा जखमी झालेले नाही, असे कळते.

तथापि, या अपघातात दुचाकी कंटेनरच्या खाली आली, त्यामुळे दुचाकीचे नुकसान झालेले आहे. दुचाकीस्वाराने प्रसंगावधान राखून दुचाकीवरून बाजूला झाल्याने जीवीतहानी टळली. तसेच कंटेनर ट्रकच्याही पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT