Accident  Dainik Gomantak
गोवा

मोंतेगिरी येथील उड्डाण पुलावर दुचाकी आणि दोन कारचा भीषण अपघात

अपघातात प्रमेश मडगावकर (पालये उसकई) हा दुचाकीवर मागे बसलेला ठार झाला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: मोंतेगिरी येथे उड्डाण पुलावर दुचाकी व दोन कारचा अपघात झाला. ही घटना रविवारी रात्री 11:45 च्या सुमारास घडली. अपघातात प्रमेश मडगावकर (पालये उसकई) हा दुचाकीवर मागे बसलेला युवक ठार झाला, तर सिद्धेश कळंगुटकर (कळंगुट) हा युवक जखमी झाला आहे.

सिद्धेश आणि प्रमेश दुचाकीवरून जात होते. सिद्धेश गाडी चालवत होता आणि प्रमेश त्याच्या मागे बसला होता. हे दोघे पर्वरीकडून (Porvorim) म्हापसाच्या दिशेने जात होते. उड्डाण पुलावर दुचाकी शेवरलेट कारला धडकली. नंतर दुभाजकला आणि स्कॉर्पिओ जीपला त्याची ठोकर बसली. या धडकेत दुचाकीचे संतुलन बिघडले आणि प्रमेशचे डोके दुभाजकावर आदळून तो गंभीर जखमी झाला. जखमीवर उपचार सुरू आहेत. अपघाताचा (Accident) पंचनामा पोलीस (Police) उपनिरीक्षक आशिष पोरोब व हवालदार तुळशीदास नारोजी यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT