Goa Police Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Police Accident: भरधाव कारच्या धडकेत 2 पोलिसांचा मृत्यू

दक्षिण गोव्यातील सेरलीम येथे हा अपघात झाला आहे. नाकाबंदीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना भरधाव कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Police Accident: सध्या राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे गोव्यात जागोजागी गोवा पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. आचारसंहितेचा (Social Code of Conduct) भंग होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची (Goa Police) टीम तैनात आहे. याचदरम्यान कामावर रुजू असताना दोन पोलिसांसोबत अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

दक्षिण गोव्यातील सेरलीम येथे हा अपघात (Accident) झाला आहे. नाकाबंदीच्या ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना भरधाव कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भरधाव कारच्या घडकेत शैलेश गावकर आणि विश्वास देयकर या दोघा पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. तरी कारचालक गोवा पोलिसांच्या ताब्यात असून यासंबंधीचा पुढील तपास गोवा पोलिस करत आहेत. या प्रसंगबद्दल नगरिकांमधून शोक व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT