ATM Robbery Dainik Gomantak
गोवा

ATM Robbery: ATM फोडून 4.62 लाख लंपास, दिल्लीतील दोघांना अटक

ATM Robbery at Arpora: हडफडे म्हापसा येथे काही चोरांनी ATM फोडत 4.62 लाख रुपयांची चोरी केली

गोमन्तक डिजिटल टीम

ATM Robbery at Mapusa

म्हापसा: हडफडे म्हापसा येथे काही चोरांनी ATM फोडत 4.62 लाख रुपयांची चोरी केली. बँकच्या ATM मध्ये चोरी करण्यासाठी चोरांनी सर्वात आधी CCTV चा बंदोबस्त केला. स्प्रे पेंटचा वापर करून CCTV कॅमेऱ्याचं शूटिंग बंद केलं आणि त्यानंतर गॅस कटरचा वापर करून लाखो रुपयांची चोरी केली.

चोरी करून पसार झालेल्या काही अज्ञात चोरांविरुद्ध पोलिसांकडून तपास सुरु झाला होता आणि आता हणजूणा पोलिसांनी दिल्लीतील दोन रहिवाश्यांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतलं आहे.

रुस्तम हक (वय 37) आणि मिजानूर रहमान मुल्ला (वय 45) अशा दोन संशयित आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही संशयित आरोपी पूर्व आणि पश्चिम दिल्लीचे रहिवासी असून सध्या गोव्यातील आसगाव येथे राहत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT