Goa Illegal Sand Extraction Dainik Gomantak
गोवा

Illegal Sand Extraction: बेकायदेशीररित्या वाळू उपसाप्रकरणी दोघांना अटक; पेडणे पोलिसांची कारवाई

पोलीस यंत्रणा सक्रिय असूनही अनेकदा बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरूच असल्याच्या घटना समोर येत असतात.

Kavya Powar

Goa Illegal Sand Extraction: पोलीस यंत्रणा सक्रिय असूनही अनेकदा बेकायदेशीररित्या वाळू उपसा सुरूच असल्याच्या घटना समोर येत असतात. पेडणे येथे अशीच घटना समोर आली असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या कुडाळ येथील दोघांना पेडणे पोलिसांनी काल (शनिवारी) ताब्यात घेतले. यामध्ये चालक वासुदेव धुरी (23, इन्सुली) आणि अमित महाले (40, बांदा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी त्यांच्याकडून ट्रक जप्त केले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी न्यायालयाने बेकायदा रेती उपसावरून सरकारला धारेवर धरले होते. याबाबत रेती काढण्यासाठी परवाने देण्यास आणखी सहा महिने लागतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीच ही माहिती दिल्याने येत्या पावसाळ्यापर्यंत राज्यात कायदेशीरपणे रेती काढणे शक्य होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT