प्रेमेंद्र शेट Dainik Gomantak
गोवा

ज्येष्ठांचा छळ थांबविण्यासाठी प्रयत्न करा: प्रेमेंद्र शेट

‘सेकंड इनिंग्ज’ केंद्राला सदिच्छा भेट

दैनिक गोमन्तक

डिचोली: आपल्याला जन्म देणारे आई-वडील, ज्ञान देणारे गुरू यांचे आपण सदैव ऋणी राहिले पाहिजे, परंतु आज वृद्ध आई-वडिलांचा छळ करणारे, आई वडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवणाऱ्यांची संख्या वाढत आहे, अशी खंत मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केली.

वृद्ध आई-वडिलांचा छळ थांबविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन यावर वेळीच उपाय करणे काळाची गरज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सक्रिय सहकार्य करणार असल्याचेही श्री. शेट म्हणाले. आमदार श्री. शेट यांनी डिचोली येथील बाबा सावईकर सेवा प्रतिष्ठान संचालित ‘सेकंड इनिंग्ज’ या ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर बाबा सावईकर प्रतिष्ठानचे विश्वस्त रमाकांत शेट्ये, सेकंड इनिंग्जचे कार्यवाह देऊ पळ, ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष कॅजिटन वाझ आणि ॲड. नारायण नार्वेकर उपस्थित होते. रमाकांत शेट्ये यांनी स्वागत केले. ॲड. नार्वेकर यांनी आमदार श्री. शेट यांची ओळख करून दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT