Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident News : धडे सांवर्डे येथे कलंडला ट्रक; सुदैवाने बचावला चालक

अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिस घटनास्थळी दाखल झाले

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. रविवारी सकाळी धडे सांवर्डे येथे ट्रकचा अपघात झाला आहे. ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडल्याने झालेल्या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच सांवर्डे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दोन क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक पासिंगचा ट्रक मंगळूरहून गोव्याच्या दिशेने पॅलेटची वाहतूक करीत होता. धडे सांवर्डे येथे ट्रक आला असता रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या बाजूला कलंडला.

संरक्षक भिंत नसल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला कलंडला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातग्रस्त ट्रक दोन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT