Bicholim Buffalo in Mud Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Goa Rain: गावकरवाडा-सुर्ल येथे एका डबक्यात बैल तर अन्य एका घटनेत दलदलीत म्हैस अडकली

गोमन्तक डिजिटल टीम

वादळी पावसाच्या तडाख्यात आज गुरुवारी डिचोलीच्‍या विविध भागात झाडांची पडझड झाली. गावठण-साखळी येथे एका मोटारगाडीवर झाड कोसळले. तर, अन्य दोन वेगवेगळ्या घटनांमध्‍ये अग्निशमन दलाच्या जवानांनी चिखलात अडकलेल्या एका बैलासह म्हशीची सुटका केली.

पहिल्‍या घटनेत झोपडी आणि मोटारगाडीची मोडतोड वगळता अन्य कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रल्हाद गावस यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी मदतकार्य केले. अन्य एका घटनेत कासारपाल येथील संदीपक शाळेजवळ एक झाड रस्त्यावर कोसळले. विठ्ठल गावकर यांच्या नेतृत्वाखालील जवानांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.

दरम्‍यान, गावकरवाडा-सुर्ल येथे एका डबक्यात बैल तर अन्य एका घटनेत मुस्लिमवाडा-डिचोली येथे दलदलीत म्हैस अडकली. डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी विठ्ठल गावकर यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी तिची सुटका केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: बँक बॅलन्स वाढणार अन् व्यवसायात मोठे ऑर्डर मिळणार! शिस्त आणि बुद्धिमत्तेचा महासंयोग; सूर्यदेवाची 'या' राशींवर होणार विशेष कृपा

UPI Payment Charges: UPI आता 'मोफत' राहणार नाही? 2 हजारांवरील व्यवहारांवर 0.4 टक्के MDR; झटपट पेमेंटची किंमत ग्राहकांनाही मोजावी लागणार?

''लादेन कुठं लपला होता माहितचं असेल...'', भारतानं पुन्हा फाडला पाकड्यांचा बुरखा; दहशतवाद्यांच्या आश्रयदात्याचा पर्दाफाश

Goa Beach Shacks: गोव्याच्या 'शॅक कायद्या'च्या घटनात्मक वैधतेलाच आव्हान; पर्यावरणाला धोका असल्याचा दावा, हायकोर्टाची सरकारला नोटीस

Goa Dairy: गोवा डेअरीचे व्यवस्थापन 'NDDB'कडेच राहणार? हायकोर्टाचे निर्देश; सर्व निर्णय आणि सामंजस्य कराराचे प्रतिज्ञापत्र सादर करा

SCROLL FOR NEXT