Transfers Dainik Gomantak
गोवा

Officers Transfer: 4 कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तर दोघांना पदभार

याबाबतचे आदेश सोमवारी काढण्यात आले

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Officers Transfer: राज्य नागरी सेवेतील 4 कनिष्ठ श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, तर प्रतीक्षेत असलेल्या दोघांना पदभार देण्यात आला आहे. हा आदेश सोमवारी काढण्यात आला.

बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये रवींद्र भवनचे सदस्य सचिव राजू देसाई यांची उत्तर गोवा वन सेटलमेंट वसाहत अधिकारीपदी, वीज खात्यातील उपसंचालक (प्रशासन) प्रकाश रेडकर यांची पीडब्ल्यूडी उपसंचालकपदी (प्रशासन) बदली करण्यात आली आहे.

दक्षिण गोवा वन सेटलमेंट अधिकारी शुभम नाईक यांची गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय उपनिबंधकपदी, तर उत्तर गोवा वन सेटलमेंट अधिकारी मंगलदास गावकर यांची दक्षिण गोवा वन सेटलमेंट अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञान उपसंचालक योगराज प्रकाश गोसावी यांच्याकडे कृषी उपसंचालकाचा (प्रशासन) अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT