Vasco Murder Case Dainik Gomantak
गोवा

Vasco Murder Case: होळीचा रंग झाला बेरंग; वास्कोत लहान भावाने मोठ्या भावाचा केला खून

Vasco Goa Crime News: मोटरसायकलच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती, पोलिस घटनास्थळी दाखल.

Pramod Yadav

Brother kills brother in Goa

वास्को: होळीच्या सणादिवशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना जीआरबी कॉलनी सडा, वास्को येथे घडली आहे. दुचाकीवरुन झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

श्रीकांत घिवारी (वय ५०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याचा भाऊ मल्लिकार्जुन घिवारी (वय ४५) याने त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळतेय. परवानगी न घेता दुचाकी घेऊन गेल्याने दोघांमध्ये वाद झाला यातच लहान भावाने मोठ्या भावावर चाकूने वार केले, यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT