Konkan Railway Konkan Railway Twitter
गोवा

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या 'ट्रॅकमन' मुळे मोठी दुर्घटना टळली, प्राधिकरणाने दिले बक्षीस

Konkan Railway: अधिकाऱ्यांनी या सूचनेची दखल घेत तात्काळ ट्रॅकची दुरुस्ती केली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Pramod Yadav

Konkan Railway

कोकण रेल्वेच्या ट्रॅकमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रविवारी कोकण रेल्वेच्या वतीने या प्रकाराची माहिती दिली. इन्नांजे आणि पदुबिद्री दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

प्रदीप शेट्टी असे या ट्रॅकमनचे नाव असून, ट्रॅकवरील तुटलेले वेल्डिंग त्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

अधिकाऱ्यांनी या सूचनेची दखल घेत तात्काळ ट्रॅकची दुरुस्ती केली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, पहाटे तीन वाजता उडुपी येथून नेत्रावळी एक्सप्रेस तर त्यानंतर बंगळुरु कारवार पंचगंगा एक्सप्रेस चार वाजता सुटणार होती. ट्रॅकमनच्या सतर्कतेमुळे या ट्रेन्सचा अलर्ट करण्यात आले.

ट्रकमनच्या सतर्कसाठी त्याला कोकण रेल्वेच्या वतीन २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. रविवारी शेट्टी यांना हे बक्षीस देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT