डॉ. जयंती नायक Dainik Gomantak
गोवा

Goa: आजच्या पिढीला आपल्या वारशाची माहिती असणे गरजेचे: डॉ. जयंती नायक

कोकणी भाषा मंडळाने आयोजित केलेल्या लोकसाहित्यावरील व्याख्यानात डॉ. नायक बोलत होत्या.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: लोकवेद हे आमच्या वडिलधाऱ्या माणसांचा वारसा. त्यांचे अनुभव या लोकवेदात सामावलेले आहेत. आजच्या पिढीला आपल्या वारशाची माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती लोकसाहित्याचा शिक्षणामध्ये समावेश केला तरच ते शक्य असल्याचे लोकवेद संशोधक डॉ. जयंती नायक यांनी सांगितले. कोकणी भाषा मंडळाने आयोजित केलेल्या लोकसाहित्यावरील व्याख्यानात डॉ. नायक बोलत होत्या.

ज्ञान मिळविण्याच्या प्रक्रियेत काही गोष्टी कालबाह्य असल्या तरी आधुनिक काळात योग्य दिसणाऱ्या गोष्टी आम्ही पुढील पिढी पर्यंत पोहोचविणे तेवढेच गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. आधुनिक काळातही लोकसाहित्याचा मुलांवर काय संस्कार होऊ शकतात  त्याची माहिती डॉ. नायक यांनी दिली.

या व्याख्यानाला शिक्षक व विद्यार्थी मिळुन 160 जणांनी भाग घेतला. मंडळाच्या कार्यकारी समितीचे सदस्य नंदन कुंकळकर यांनी डॉ. जयंती नायक यांची ओळख करुन दिली. वैदही झारापकर हिने कार्यक्रमाचे संयोजन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Case: दिनेश गावडेंच्‍या शवचिकित्सा पोस्टमॉर्टमवरून उफाळला वाद; प्रकरण तापले : वन खाते-फॉरेन्सिक विभाग आमनेसामने

Goa Accident: स्कूटरवरील नियंत्रण सुटले अन् होत्याचे नव्हते झाले! बांबोळीत मुंबईच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Tim David Video: मुंबईला हरवलं पण शिस्त विसरला! टीम डेव्हिडचा 'तो' अश्लील इशारा कॅमेऱ्यात कैद; 'BCCI'ने ठोठावला दंड

Horoscope: मंगळवार ठरेल टर्निंग पॉईंट! वैधृति योगाचा चमत्कार; 5 राशींच्या नशिबात मोठा धनयोग

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

SCROLL FOR NEXT