Goa Marathi News Dainik Gomantak
गोवा

Goa News: “एक पेड माँ के नाम” उपक्रमात वृक्षारोपण

Today's Breaking News Marathi: मराठीमध्ये गोव्यातील ठळक आणि ताज्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

“एक पेड माँ के नाम” उपक्रमात वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्ये मतदारसंघातील पाली-सत्तरी येथील देवकीनगरमध्ये “एक पेड माँ के नाम” उपक्रमांतर्गत आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सत्तरी तालुका नद्यांनी, डोंगरांनी आणि औषधी वनस्पतींनी समृद्ध असून, हा नैसर्गिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जपणे हे आपले कर्तव्य असल्याचे आमदार राणे यांनी यावेळी सांगितले.

हरमल किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमाराला सहा पर्यटकांनी केली मारहाण

हरमल किनाऱ्यावर स्थानिक मच्छिमाराला सहा पर्यटकांनी केली मारहाण दोघांना घटनास्थळावरून, चार जणांना कोल्हापूरमधून अटक

बस्तोरा हल्ल्याप्रकरणी भाजप गप्प का आहे?

बस्तोरा हल्ल्याप्रकरणी भाजप गप्प का आहे? मी पोलिस अधीक्षकांना पीएसआय बब्लोचे कॉल रेकॉर्ड जाहीर करण्याची मागणी करतो. आम्हाला पीएसआय आणि आरोपी यांच्यात संबंध असल्याचा संशय आहे. कदाचित तो भाजप सदस्यही असू शकतो - कार्लोस अल्वारेस फेरेरा

सरपंच-उपसरपंचांची उचलबांगडी..!

मये-वायंगिणी पंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच कनिवी कवठणकर यांची आठ दिवसांनी सरपंचपदावरून उचलबांगडी. सरपंचपदी निवड झाल्यानंतर त्याच दिवशी आणलेला अविश्वास ठराव गुरुवारच्या बैठकीत समंत. उपसरपंच वर्षा गडेकर यांनाही सोडावे लागले पद.

कोको बीच टुरिस्ट बोट ओनर्स असोसिएशन टॅक्सी ऑपरेटर्सना पाठिंबा

कोको बीच टुरिस्ट बोट ओनर्स असोसिएशन टॅक्सी ऑपरेटर्सना पाठिंबा देते; सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती.

फोंडा टुरिस्ट टॅक्सी ऑनर ॲसोसिएशनचा ॲप बेज ॲग्रीकेटरला विरोध

फोंडा टुरिस्ट टॅक्सी ऑनर ॲसोसिएशन यांनी पत्रकार परिषद घेऊन दर्शवला ॲप बेज ॲग्रीकेटरला विरोध. मुख्यमंत्री यांनी याची दखल घ्यावी.

प्रत्येकाने झाडं लावण्याची गरज- कृषी मंत्री रवी नाईक

निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडं लावण्याची काळाची गरज- कृषी मंत्री रवी नाईक

एफडीएची मोठी कारवाई!!

हणजूण आणि म्हापसा येथे २ अन्न पुरवठा केंद्रे बंद, २ मालकांना दंड ठोठावण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT