Goa Special: Today's Special Event In Goa Dainik Gomantak
गोवा

पाहा गोव्यात आज काय 'विशेष'..

मडगाव रवींद्र भवनमध्ये आज रंगणार ‘मुक्त सांज’ मैफल

दैनिक गोमन्तक

Goa Special Event: मडगाव रवींद्र भवनमध्ये आज रंगणार ‘मुक्त सांज’ मैफल

मडगाव : रविवार 19 रोजी सायंकाळी 3.30 वाजता रवींद्र भवन, मडगाव येथे अखिल भारतीय साहित्य कोकणी संघातर्फे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्यिक नागेश करमली यांचा सत्कार करण्यात येणार असून त्यानंतर ‘मुक्त सांज’ ही काव्य मैफल होणार आहे.‘मुक्त सांज’ ही काव्य मैफल होणार आहे. नयना आडारकर, संदेश बांदेकर, माया खरंगटे, प्रकाश नायक, ग्वादालूप डा़यस, हर्षा शेटये, रूपेश देसाई, तेजश्री प्रभू गांवकर, विनायक गोवेकर, समीक्षा शिरोडकर, वैष्णवी रायकर सहभागी होणार आहेत.असून काव्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवतील साहित्यिक देविदास कदम भूषविणार आहेत. डॉ. हरिश्चंद्र नागवेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दामू नाईक, उद्योजक मोतीलाल वेर्णेकर, डॉ. उषा राणे उपस्थित राहाणार आहेत.

ज्येष्ठांसाठी देशभक्ती गीत गायन स्पर्धा

सासष्टी: रवींद्र भवन (Ravindra Bhavan) मडगावतर्फे 28 रोजी ज्येष्ठांसाठी अखिल गोवा देशभक्ती गीत गायन स्पर्धेचे आयोजन केले आहे.

या स्पर्धेत 60 ते 75 वर्षे तसेच 75 वर्षावरील ज्येष्ठांना भाग घेता येईल. या एकेरी गायन स्पर्धेत दोन्ही गटात महिला व पुरूष असे दोन गट असतील. स्पर्धकांना हिंदी, मराठी किंवा कोकणीत देशभक्ती गीत सादर करायचे आहे. 26 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4दरम्यान रंगीत तालीम घेतली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

Goa Protests: गोव्यात पाच वर्षांत 42 आंदोलने; 2025 मध्ये सर्वाधिक 15! आंदोलनांशी संबंधित गुन्ह्यांत 2024 आघाडीवर, 7 एफआयआर दाखल

VIDEO: हवेतच विमानाचं टायर फुटलं, इंजिनमध्ये घुसले रबराचे तुकडे अन्..., इराणमध्ये बोइंग 737 चं थरारक इमर्जन्सी लँडिंग; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT