Atanasio (Babu) Monserrate Dainik Gomantak
गोवा

E-Stamping: पुढील महिन्यापासून स्टॅम्प पेपरसाठी ई-स्टॅम्पिंग प्रक्रिया राबवणार - बाबूश मोन्सेरात

स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना देखील बोर्डावर घेण्याचे ठरवत आहोत

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा पुढील महिन्यापासून स्टॅम्प पेपरसाठी ई-स्टॅम्पिंग प्रक्रिया राबवणार असल्याची माहिती महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली. यासंबंधी बोलताना ते म्हणाले कि आम्ही स्थानिक स्टॅम्प पेपर विक्रेत्यांना देखील बोर्डावर घेण्याचे ठरवत आहोत. त्यासंदर्भात आमची मीटिंगची पहिली फेरी आधीच झाली होती. या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी काही दिवसांत दुसरी फेरी होईल

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT