Nilesh Cabral: Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: 'गोवा हायवे अ‍ॅक्ट' मध्ये बदल करणार

राज्याच्या विकासामध्ये रस्ते महत्वाची भूमिका बजावतात

गोमन्तक डिजिटल टीम

राज्य सरकारने रस्त्यांच्या विस्तारीकरण कामकाजात येणाऱ्या अडथळ्यांबाबतच्या समस्या दूर करण्यासाठी गोवा महामार्ग 1974 च्या कायद्याचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिलीय.

राज्याच्या विकासामध्ये रस्ते महत्वाची भूमिका बजावतात. सरकाने घेतलेल्या या निर्णयाचा दूरगामी नक्कीच परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

भू संपादनासाठी जमिनी घेतल्यावर नुकसानभरपाईसाठी 2013 च्या नियमांनुसार बाजार दरापेक्षा 2-3 पट जास्त दर देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची प्राथमिक माहिती नीलेश काब्राल यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT