Old Goa Feast  Dainik Gomantak
गोवा

Old Goa Feast : जुने गोवेत सेंट झेवियरचे २१ नोव्हेंबरपासून फेस्त

Old Goa Feast : समितीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अध्यक्ष, तर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा उपाध्यक्ष आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Old Goa Feast :

तिसवाडी, जुने गोवा येथील सेंट फ्रान्सिस झेवियरचे फेस्त २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. प्रदर्शनाच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी आणि सर्व कामांवर देखरेख ठेवण्यासाठी सरकारने समिती पुनर्स्थापित केली असून समितीला ‘प्रदर्शन सचिवालय’ असे नाव देण्यात येणार आहे.

समितीमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत अध्यक्ष, तर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा उपाध्यक्ष आहेत. कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई, महसूल सचिव संदीप जॅकीस समन्वय प्रदर्शन, आयएएस जिल्हाधिकारी उत्तर डॉ. स्नेहा एस. गिते (अतिरिक्त आयुक्त, समन्वय), उत्तम पार्सेकर (पायाभूत सुविधा आणि सेवा) प्रदर्शन असणार आहेत.

याशिवाय लेव्हिन्सन मार्टिन्स, स्टीफन फर्नांडिस, एडविन कुलासो, किरण पोडुवाल, मार्विन गोम्स, जॉन्सन फर्नांडिस, आशुतोष आपटे, प्रवीण वळवईकर, संदीप के. प्रभू चोडणेकर, आलेक्स एफ. डिकोस्ता, क्लेन मडेरा, आल्तिन रॉय परेरा, सिद्धांत शिरोडकर, प्रणव भट, फ्रान्सिस वाझ, ऑलविन एक्स परेरा, फा. हेनरी फाल्काव, पेरिश प्रिस्ट रोझारीयो, लॉरेन्स फर्नांडिस हे अधिकारी आपापल्या विभागातर्फे सेवा बजावणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT