Tiatrists Alison de Curtorim Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फ करणाऱ्या तियात्रिस्ताला अटक आणि सुटका

न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Tiatrists Alison De Curtorim: फोटो मॉर्फ करुन राजकीय नेत्यांची बदनामी करणाऱ्या एका संशयिताला मायना कुडतरी पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. याप्रकरणी संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

एलिसन दी कुडतरी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित हा तियात्रिस्त कलाकार आहे.

युवा तियात्रिस्त संशयित एलिसन द कुडतरी याच्यावर याआधीही बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या तियात्रिस्त विरुद्ध यापूर्वी केपे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

तसेच संशयित एलिसन याच्या विरोधात आमदार डायस यांनी 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा मडगाव न्यायालयात दाखल केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT