Governor Dainik Gomantak
गोवा

Governor: पाच पुस्तकांद्वारे गोव्याची महती देशभर पोहचवणार

राज्यपाल ः मडगावात होली स्पिरिट चर्चला भेट

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील महत्वाच्या ठिकाणांची व नैसर्गिक संपत्तीची माहिती देशभर पोहचविणे अत्यंत महत्वाचे असून ‘गोवा सैमिक दायज यात्रा’ अंतर्गत आपण गोव्यातील वेगवेगळ्या भागांना भेट देत असून तेथील महत्वाची माहिती संकलित करत आहोत.

ही महत्वाची माहिती पाच पुस्तकांतून राजभवनतर्फे प्रकाशित केली जाईल. पर्यटनाच्या दृष्टिनेही ही पुस्तके अत्यंत मौल्यवान ठरतील, असेही राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. राज्यपाल पिल्लई यांनी मडगावात होली स्पिरिट चर्चला भेट दिली व परिसरातील पुरातन व वैद्यकीय महत्व असलेल्या वृक्षांची पाहणी केली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, की आपण गोव्यातील बेटांनाही भेटी देणार आहे.मडगाव भेटीनंतर त्यांनी फातोर्डा येथील श्री दामोदर लिंगावर जाऊन श्रींचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, चर्चेचे फादर व इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT