Power Shutdown in Bardez, Pernem  Dainik Gomantak
गोवा

Power Shutdown: बार्देश, पेडणे तालुक्यात रविवारी वीज खंडीत होणार

थिवी उपकेंद्रात दुरूस्तीचे काम

गोमंतक ऑनलाईन टीम

Power Shutdown: उत्तर गोवा जिल्ह्यातील बार्देश आणि पेडणे तालुक्यातील अनेक भागांमध्ये रविवारी वीज खंडीत होणार आहे. थिवी वीज उपकेंद्राच्या कार्यकारी अभियंत्यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. वीज ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी, 11 जून रोजी पहाटे 6 ते दुपारी साडे अकरा या काळात थिवी येथील वीज वाहिनीच्या दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे या काळात बार्देश आणि पेडणे तालुक्यातील वीजप्रवाह खंडीत राहणार आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवांसाठी, असनोडा वॉटर वर्क्स, जिल्हा रूग्णालय येथील वीज पुरवठा सुरळीत राहिल, असेही कळविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT