Today's Program In Goa Dainik Gomantak
गोवा

Today's Program In Goa: गोव्यात आज असणार कार्यक्रमांची मेजवानी!

गोव्यातील आजच्या नियोजित कार्यक्रमांची माहिती

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी : राज्यपालांच्या हस्ते दामोदर मावजो यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान कार्यक्रम, स्थळ : राजभवन, वेळ : सायं. ५ वा.

  पणजी : सिद्धिविनायक क्रिएशन सांतिनेज संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘सगळे माकाच’ हा विनोदी नाट्यप्रयोग, वेळ : रात्री ९ वा.

  पणजी : श्री सातेरी देवस्थानात नाट्यमहोत्सवानिमित्त ओम नाट्यमंडळ बामणभाट यांचा दोन अंकी नाट्यप्रयोग, स्थळ : मेरशी, वेळ : रात्री ९.३० वा.

  पणजी : श्री नवनाथ महात्म्य स्तुतीचे विमोचन, स्थळ : साहित्य सेवक मंडळाचे सभागृह, वेळ : सायं. ४ वा.

  पर्वरी : आर्ट इफेक्ट स्टुडिओ गोवातर्फे उन्हाळी कला शिबिर, स्थळ : विद्याभारती दुसरा मजला, वेळ : सकाळी १० वा.

  म्हापसा : बाळूमामा मंदिरात भंडारा उत्सव, स्थळ : करकाचा व्हाळ-रेवोडा, वेळ : सकाळी ९ वा.

  डिचोली : मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते मये मतदारसंघातील ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ, स्थळ : मये पंचायत सभागृह, वेळ : सकाळी १०.३० वा.

  वास्को : सी२० परिषदेचे आयोजन, स्थळ : राजहंस नौदल सभागृह, दाबोळी, वेळ : सकाळी १० ते सायं. ५ वा.

  हणजूण : महिलांसाठी एकदिवसीय ‘बेसिक मेकअप’ कार्यशाळा, स्थळ : चिवार पंचायत मैदानाजवळील बहुउद्देशीय सभागृह, वेळ : सकाळी १० वा.

मखांडोळा : किशोर बोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे गायिका मंगला जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कार्यशाळा, स्थळ : सरकारी महाविद्यालय, वेळ : सकाळी ९.३० ते दु. १ वा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Viral Video: हातात काठी नाही, मनात भीती नाही! महिलांनी चक्क अजगराला दोरीने बांधलं अन् शेताबाहेर नेलं; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

SCROLL FOR NEXT