Panjim Margao Highway Dainik Gomantak
गोवा

Panjim Margao Highway: पणजी-मडगाव हायवे ‘सुसाट’

Panjim Margao Highway: झुआरी पुलाची दुसरी लेन आजपासून होणार खुली

दैनिक गोमन्तक

Panjim Margao Highway: नवीन केबल स्टेड झुआरी पुलाच्या दुसरी लेनचे शुक्रवारी उदघाटन झाले असले तरीही शनिवारी ही लेन वाहतुकीसाठी खुली केली नव्हती. ही लेन रविवारी सकाळी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप बिल्डकॉन कंपनीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वर देशमुख यांनी दिली.​

शुक्रवारी केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भव्य समारंभात नवीन झुआरी पुलाच्या दुसऱ्या लेनचे उदघाटन करण्यात आले होते. उदघाटन झाल्यानंतर ही लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार, असे वाटत होते; पण शनिवारी ही लेन बंदच होती.

पणजी-मडगाव प्रवास सुकर

दिलीप बिल्डकॉन कंपनीचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी ज्ञानेश्वर देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नवीन लेन रविवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. या नवीन लेनचा वापर पणजीतून मडगावकडे जाणारी वाहने करतील, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

SCROLL FOR NEXT