PM Narendra Modi Dainik Gomantak
गोवा

PM Narendra Modi: ‘गेडा’च्या नव्या पोर्टलचे पंतप्रधानांकडून कौतुक

सौर ऊर्जा विकासाच्या दृष्टीने आश्‍वासक पाऊल

दैनिक गोमन्तक

गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने (गेडा) सौर ऊर्जा विकासासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. सौर ऊर्जेचा वापर आणि शाश्वत विकासाच्या दिशेने हे एक चांगले पाऊल आहे, असे गौरवोदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ट्विट’द्वारे काढले.

गेडा आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग तसेच राज्य वीज खाते यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेले सौर रूफटॉप ऑनलाइन पोर्टल ''गोवा सोलर इन'' लॉन्च केले. यामुळे अर्जाची संपूर्ण प्रक्रिया, सौर प्रकल्पाची स्थापना आणि अनुदानाचे वितरण या पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने केले जाईल.

‘गेडा’च्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिल्याबद्दल ‘अहा सोलर’ कंपनीचे अभिनंदन करतो. जे लोक आणि संस्था रूफटॉप सौर ऊर्जा निर्मितीचा अवलंब करतील, त्यांच्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरेल.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Maratha History: शक्तीपेक्षा युक्ती भारी! औरंगजेबाच्या अफाट सेनेला 'गनिमी काव्या'ने धूळ चारणारे 'शिवराय'

Kudnem House Fire: कुडणेत घराला भीषण आग; 10 लाखांचे नुकसान, अग्निशामक दलामुळे अनर्थ टळला

T20 World Cup: विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात! पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहान इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

'एआय'च्या मदतीने होणार व्याघ्र गणना, राज्यातील वाघांची संख्या मेनंतर होणार स्पष्ट; मार्चपासून तीन टप्प्यांत मोहीम

Goa Politics: खरी कुजबुज; ...काँग्रेस उत्‍पलसोबत राहणार?

SCROLL FOR NEXT