Pernem Dainik Gomantak
गोवा

Water Problem: पेडणे परिसरात पाणी नाही; नागरिकांनी घातला अधिकाऱ्यांना घेराव

पाणी समस्या सुटणार आहे की नाही ?

गोमन्तक डिजिटल टीम

गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यातील सुर्बान वाडा परिसरात नळाला पाणी आले नसल्याने नागरिकांनी आज आक्रमक भुमिका घेत अधिकाऱ्यांना घेराव घातला. व अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारत पाणी समस्या सुटणार आहे की नाही? आत्ताच सांगा आम्हांला योग्य निर्णय घ्यावा लागेल असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामूळे पाणी पुरवठा विभागात काही वेळ तणावाचे वातावरण तयार झाले होते.

(The Pernem Citizens were angry as there was shortage of water for daily use )

याबाबत बोलताना नागरीक म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून सुर्बान वाडा परिसरात नळाला पाणी येतच आले नाही. आले तरी ते कमी दाबाने येते त्यामूळे आवश्यक तेवढ्या प्रमाणात पाणी मिळत नाही. याबाबत तक्रारी केल्या मात्र कोणीही सकारात्मक प्रतिसाद देण्यास तण्यास नाही. त्यामूळे आज आम्हांला हा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले.

पाणी विभागाच्या बाहेर जमलेले नागरीक म्हणाले की, पेडण्याच्या इतर भागात आवश्यक त्याप्रमाणात पाणी येते फक्त सुर्बान वाडा परिसरात ही समस्या आहे. याबाबत आम्ही काही कर्मचाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून आम्हांला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यावेळी काही महिलांनी गेल्या एक महिन्यापासून आम्ही पाण्यासाठी धडपडतो आहे. मात्र या समस्येकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नसल्याची माहिती दिली आहे.

महिलांनी आक्रमक भुमिका घेत घातला अधिकाऱ्यांना घेराव

पाण्याच्या समस्येला सोडवण्यासाठी सुर्बान वाडा परिसरातील महिलांनी आज आक्रमक भुमिका घेतला. आणि पाणी विभाग अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळी त्या म्हणाल्या की आपल्या पाणी विभागाला बिले वेळेवर हवी असतात, मात्र पाण्याच्या समस्येकडे आपल्याला लक्ष देण्यास वेळ नाही. ही समस्या कधीपर्यंत संपणार याची माहीती आम्हांला आत्ताच सांगा असा पवित्रा यावेळी त्यांनी घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT