goa covid positive patients Dainik gomantak
गोवा

गोव्यात आज कोविड पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या 3274 वर, 4 जणांचा मृत्यू

गोव्यात आज एकूण 1789 रुग्ण बरे झाले

दैनिक गोमन्तक

कोविडच्या आजच्या 8578 चाचण्यांपैकी 3274 रुग्णांची टेस्टही पॉजिटीव्ह आढळून आल्याने, गोव्यात पॉजिटीव्ह दर 38.16% नोंदवला गेला आहे. आज 1789 रुग्ण बरे झाले आहेत, कोविड पॉजिटीव्ह रुग्णांच्या संख्येने आज 20,000 चा टप्पा ओलांडला आहे. रुग्णालयात (hospital) दाखल होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गोव्यात (goa) आणखी 4 कोविड मृत्यूची नोंद झाली असून राज्यातील मृतांची संख्या 3550 वर पोहोचली आहे.

कोविड (covid) पॉझिटिव्ह - 3274

आज बरे झालेले रुग्ण – 1789

गेल्या 24 तासांतील मृत्यू - 4

एकूण मृतांची संख्या - 3550

रुग्ण बरे होणारा आजचा दर - 88.60 %

गोव्यात सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 20,078

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT