Passport Dainik Gomantak
गोवा

Passport Issue In Goa: ‘पासपोर्ट संदर्भातील मुद्दा तातडीने सोडवावा’

Passport Issue In Goa: पोर्तुगालमध्‍ये जन्‍म नोंद झालेल्‍या लोकांच्‍या पासपोर्ट संदर्भातील मुद्दा तातडीने सोडवावा. ज्‍या 70 लोकांचे पासपोर्ट रद्द करण्‍यात आले, त्‍यांना न्‍याय द्यावा, अशी मागणी आज दक्षिण गोव्यातील नागरिकांनी केली.

दैनिक गोमन्तक

Passport Issue In Goa: पोर्तुगालमध्‍ये जन्‍म नोंद झालेल्‍या लोकांच्‍या पासपोर्ट संदर्भातील मुद्दा तातडीने सोडवावा. ज्‍या 70 लोकांचे पासपोर्ट रद्द करण्‍यात आले, त्‍यांना न्‍याय द्यावा, अशी मागणी आज दक्षिण गोव्यातील नागरिकांनी केली.

सोमवारी दुपारी आझाद मैदान, पणजी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केनेडी अफोंसो म्हणाले, की पोर्तुगीज कायद्यानुसार, 19 डिसेंबर 1961 पूर्वी जन्मलेल्या गोमंतकीयांच्या तिसऱ्या पिढीपर्यंतच्या त्यांच्या वंशजांना पोर्तुगीज नागरिकत्वासाठी अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.

गोव्यातील अनेक लोकांनी विदेशातील रोजगाराच्या संधींसाठी कित्येक वर्षे लाभ घेतलेला आहे. विदेशी नागरिकत्व प्राप्त करणारे व्यक्ती स्वेच्छेने त्यांचे भारतीय नागरिकत्व काढून घेतात आणि हे नागरिकत्व मिळाल्यापासून निर्धारित कालावधीत त्यांचा भारतीय पासपोर्ट सुपूर्द करतात. आम्ही स्वेच्छेने आमचे भारतीय पासपोर्ट सुपूर्द करण्यासाठी गेलो होतो. मात्र पणजी येथील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने तो रद्द केला, असेही अफोंसो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

Goa Crime: 11 वर्षे शौचालयाखाली दडले होते खुनाचे रहस्य; खोदकामात सांगाडा सापडला, अखेर पुराव्याअभावी संशयित निर्दोष

SCROLL FOR NEXT