Goa Miles App Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App: सरकारने चालकांवर ‘टॅक्सी अॅप’ लादले!

सरकारकडून ही दिशाभूल केली जात असल्याचे मते टॅक्सी चालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहेत.

दैनिक गोमन्तक

गेल्या अनेक वर्षापासून ‘टॅक्सी ॲप’ला विरोध होऊनही सरकारने हा ॲप आणून तो टॅक्सी चालकांवर लादले आहे. या टॅक्सी ॲपच्या माध्यमातून सरकारने टॅक्सी चालकांना वेगवेगळ्या योजनांची आमिषे दाखवली असली तरी ती प्रत्यक्षात मिळण्याची शक्यता नाही.

सरकारकडून ही दिशाभूल केली जात असल्याचे मते टॅक्सी चालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहेत. सरकारला टॅक्सी चालकांचे प्रश्‍न न सोडवता हा ॲप सक्तीचा करण्याचा डाव आहे. हा टॅक्सी ॲप राज्यात सुरू करण्यामागे पर्यटनमंत्री रोहन खंवटे असून त्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पाठिंबा देत आहे.

हा ॲप सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेला वाहतूक खात्याकडून तात्पुरता परवाना घेऊन ते सुरू करण्यात आलेले आहे. त्यांनी टॅक्सी चालकांच्या भविष्याचा विचार केला नसून हा पारंपरिक टॅक्सी व्यवसायातून गोमंतकियांना काही दिवसांनी घरी बसण्याची पाळी येणार आहे, असे टॅक्सी चालक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 18 वर्षीय तरुणीचा घरातच संशयास्पद मृत्यू, नास्नोळात खळबळ; म्हापसा पोलिसांकडून तपास सुरु

VIDEO: "Fu..." पराभवाच्या रागात ऋषभ पंतने ओलांडली मर्यादा; लाईव्ह मुलाखतीत वापरली आक्षेपार्ह भाषा! धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Shukra Gochar 2026: शुक्राचे आर्द्रा नक्षत्रात गोचर! 5 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस आणि सुखवृद्धी; लव्ह लाइफसाठी सुवर्णकाळ

SCROLL FOR NEXT