Goa Omicron Update

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Omicron Update: गोव्यातील पहिला 'ओमिक्रॉन' रुग्ण डिस्चार्ज...

गोव्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. पण आता हा रुग्ण बरा झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Omicron Update: ओमिक्रॉन ह्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे संगळ्यांवरच संक्रमणाची टांगती तलवार होती. यातच गेल्या काही दिवसांमध्ये गोव्यात ओमिक्रॉनचा (Omicron Variant) पहिला रुग्ण आढळला होता. पण आता हा रुग्ण बरा झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

ब्रिटनमधून 17 डिसेंबर रोजी गोव्यात (Omicron Case In Goa) दाखल झालेल्या 8 वर्षीय मुलाचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. 27 डिसेंबर रोजी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह (Omicron Positive) आला होता. त्यामुळे गोव्यात संक्रमण वाढणार की काय अशी भीती गोव्यातील नागरिकांना वाटत होती. पण आता हा रुग्ण बरा झाल्याने सगळ्यांसाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे.

हा रुग्ण ओमिक्रॉन बाधित आढळल्यावर 14 दिवस क्वारंटाईन होता. पण जेव्हा त्याची पुन्हा कोरोना चाचणी (Corona Test) केली असता, तो निगेटिव्ह (Negative) आढळून आला. त्यामुळे आता त्याला डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT