IFFI53 Opening Ceremony Dainik Gomantak
गोवा

IFFI53 Opening Ceremony: इफ्फीचा काउंटडाऊन सुरू, सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवासाठी गोवा सज्ज

इफ्फीच्या उद्धाटन कार्यक्रमाची तयारी देखील पूर्ण झाली आहे.

Pramod Yadav
IFFI53 Goa

गोव्यात रविवारपासून (दि.20) भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर पहिल्यांदाच मोठ्या उत्साहात इफ्फी साजरा होत आहे. जगभरातील सनिरसिक यासाठी हजेरी लावत असतात.

IFFI53 Goa

गोवा देखील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सज्ज झाला असून, इफ्फीच्या उद्धाटन कार्यक्रमाची तयारी देखील पूर्ण झाली आहे.

IFFI53 Goa

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी सभागृहात इफ्फीचा उद्धाटन कार्यक्रम होणार आहे.

IFFI53 Goa

उद्धाटन कार्यक्रमावेळी होणाऱ्या विविध सादरीकरणांचा कलाकार सराव करताना दिसत आहेत.

IFFI53 Goa

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी शुशोभिकरणाची तयारी देखील पूर्ण झाली आहे.

IFFI53 Goa

महोत्सवात जगभरातील 79 देशातील 280 हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत. इफ्फीदरम्यान 118 आंतरराष्ट्रीय आणि 221 भारतीय चित्रपट कलाकार देखील उपस्थित राहणार आहेत. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT