Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

भावानेच भावाला दांडा मारून केले जखमी; केपे पोलिसांत गुन्हा दाखल

आंबावली केपे येथील एका घरात मिल्टन परेरा याने आपल्या भावाच्या डोक्यावर लाडकी दांडा मारून त्याला जखमी केले आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे तो घरगुती हिंसाचाराचा आणि त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांचा.

आंबावली केपे येथील एका घरात भावाभावांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. या वादात मिल्टन परेरा याने आपल्या भावाच्या डोक्यावर लाडकी दांडा मारून त्याला जखमी केले आहे. या प्रकरणी केपे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. (Latest Goa Crime News Updates)

गेल्या निवडणुकीत या दोन्ही भावांपैकी एक भाऊ भाजपमध्ये तर दुसरा काँग्रेस समर्थक होता. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळणही लागले आहे. आणि म्हणूनच त्यांच्यातील वाद खूप वाढले होते. दोन्ही भावांपैकी मिल्टन हा काँग्रेस समर्थक आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परेरा कुटुंबात भावांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता. यावरून त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू असायचे. शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादात मिल्टन याने शिवीगाळ करत आपल्याच भावाच्या डोक्यावर लाकडी दांडा मारून त्याला जखमी केले. याबाबत केपे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT